“मागेल त्याला सौर कृषी पंप योजना”. या योजनेअंतर्गत केवळ 10% रक्कम भरून शेतकऱ्यांना सौर पॅनल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळतो. बाकी 90% अनुदान सरकार देते!

solar-agriculture-pump-scheme-maharashtra

महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे हे स्वप्न आता सत्यात उतरवण्यासाठी राज्य शासनाने एक क्रांतिकारी योजना आणली आहे — “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना”. या योजनेअंतर्गत केवळ 10% रक्कम भरून शेतकऱ्यांना सौर पॅनल आणि कृषी पंपाचा संपूर्ण संच मिळतो. बाकी 90% अनुदान सरकार देते! या योजनेचे फायदे SC/ST शेतकऱ्यांना तर आणखी सवलत — त्यांना फक्त 5% रक्कम … Read more