नमो शेतकरी योजना: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना
नमो शेतकरी योजना राज्यातील लहान व गरजू शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊन शेतीचा खर्च कमी करण्यास आणि उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यास या योजनेची मदत होत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. पाऊस, बाजारभाव, बियाणे, खते, मजुरी, सिंचन आणि शेतीसाठी लागणारा वाढता खर्च या सर्व गोष्टींचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर … Read more